Monday, January 7, 2013

रोक लो हमे नही तो हम कही चले जायेंगे 
इस मतलब की दुनिया में हम कही खो जायेंगे 

Friday, December 21, 2012


हमसे कभी भी उन्हें प्यार नही था
वरना  ऐसे ही वो हमे छोड़ ना जाते
जिन आँखों को वो उनका सपना
कहेते थे उन्हें यूं बहेता छोड़ ना जाते

Sunday, May 20, 2012

कधी सावर सावर 

त्या भाबड्या मनाला 

कधी आवर आवर त्या 

डोळ्यातील थेंबाला 
खेळ प्रेमाचा कोण खेळले होते 
माझे तुझ्यावर खरच प्रेम जडले होते
आता माझ्या वेदनाही माझ्याशी
सलगीन वागत असतात 
डोळ्यातील अश्रुनाही मग त्याच 
प्रेमाने पुसत असतात
पुन्हा तू दिसल्यावर मनाची सैर भैर झाली 
डोळ्यांनी न ओळखण्याची मोठीच हिम्मत केली —